काचिपुराची 52 एकर जमीन दीक्षाभूमीच्या विकासासाठी द्यावी
60 वर्षांची प्रलंबित मागणी आता पूर्ण करण्याची वेळ काचिपुराची 52 एकर जमीन नागपूर | 21 ऑगस्ट 2026 जागतिक कीर्तीचे ऐतिहासिक स्थळ आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचे साक्षीदार असलेल्या दीक्षाभूमी, नागपूरच्या नियोजित आणि सर्वांगीण विकासासाठी काचिपुरा येथील 52 एकर शासकीय जमीन 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गेल्या सुमारे 60 वर्षांपासून प्रलंबित […]
काचिपुराची 52 एकर जमीन दीक्षाभूमीच्या विकासासाठी द्यावी Read More »


